गर्जा महाराष्ट्र | 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' ? | लेखन - शंतनु संजय खंडारे

गर्जा महाराष्ट्र | 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' ? | लेखन - शंतनु संजय खंडारे #गर्जा_महाराष्ट्र
.
.कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा !
बोलायला छान वाटतं...
नाही का ?
कारण हे बोलणारा स्वतः हे मराठी माणूसच असतो, ते दुसऱ्या प्रांतातले नसतात,
अर्थातच ते त्यांचं काम करत असतात.
आणि आपण आपल काम..!
.
Leave a Reply

To leave a comment, please Login or Register

Comments (0)