knowinmarathi
मराठीत वाचा, मराठीत जाणा !
Blog: knowinmarathi
Published on: Aug 14th, 2022
Submitted by: nikita amol kharche
DA: 3
PA: 10
Moz Rank: 1
लॉकडाऊन मध्ये मी हा पार्ट-टाइम ब्लॉग चालू केला आहे. मला डिजिटल मार्केटिंग, तंत्रज्ञान, शेअर मार्केट, वास्तुशास्त्र, देवधर्म याबद्दल तसेच एक आई असल्याने मला गरोदरपणात आणि त्यानंतर आलेले अनुभवांची माहिती देणे फार आवडते. मी या ब्लॉग मध्ये घरबसल्या ऑनलाईन काम करून कसे कमवता येईल याबद्दल सखोल माहिती देखील देत आहे. मला माहित असलेली माहिती मला सर्वांपर्यंत मराठी भाषेत पोहचवायची आहे.
लॉकडाऊन मध्ये पुरेसा वेळ असल्याने हा ब्लॉग सुरु करण्याची कल्पना मला सुचली, आणि ७ ऑगस्ट २०२१ पासून ते मी या ब्लॉग ची स्थापना केली
लॉकडाऊन मध्ये पुरेसा वेळ असल्याने हा ब्लॉग सुरु करण्याची कल्पना मला सुचली, आणि ७ ऑगस्ट २०२१ पासून ते मी या ब्लॉग ची स्थापना केली